Description
On Spot Energy⚡
65W🔋25,000 mAh PowerStation
Backup:
💻 Laptop: 1.5 times
💡 LED Bulb (5W): 12 hours
📶 Wi-Fi Router: 12 hours
📷 Wi-Fi Camera: 12 hours
📱 Mobile: 5 charges
🖨 Printer: 500 prints
⚡ Charging Time: 4 hours (Charger Included)
🛡 Safety Features:
✅ Auto Charging Cut-Off
✅ Short Circuit Protection
🚚 Offer Price: ₹3500/- (Free Delivery)
💰 COD Available | 1-Year Warranty
Shubham Patil –
Fantastic product and multiple porpose use👍👍
Shubham Patil –
Good product 👍
Mukul Manoj Nene –
Onspot Energy Micro बद्दल माझा अनुभव:
माझ्याकडे याआधी एक मोठी बॅटरी होती, पण ती खूप जड होती आणि चार्जिंगसाठी ने-आण करणे खूप त्रासदायक होते. पण Onspot Energy Micro हा पॉवर पॅक वापरल्यावर मला खूप सोय झाली. हा लाइटवेट आणि पोर्टेबल असल्यामुळे सहज हाताळता येतो.
मी याचा वापर मुख्यतः 5W चे 2 LED बल्ब चालवण्यासाठी करतो. हे बल्ब सलग 4 तास चालू ठेवले तरी फक्त 25% बॅटरी कमी होते, यामुळे बॅकअप खूपच चांगला आहे.
पूर्वीची बॅटरी सांभाळताना जेवढा त्रास व्हायचा, त्याच्या तुलनेत Onspot Energy Micro खूपच सोयीस्कर, हलकी आणि कार्यक्षम वाटली. व्यवसायासाठी खूप फायदा होत आहे . मी याची नक्की शिफारस करेन!
Dipak phatangare (verified owner) –
खरंच खूप भारी प्रॉडक्ट आहे घरी light नसल्या वर भारी आहे